3 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या माध्यमाने ऑनलाईन पद्धती द्वारे एच.आय.व्ही. संसर्गाबद्दल जनजागृतीपर पोस्टर व व्हिडिओ द्वारे जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत केवळरामजी हरडे महाविद्यालयाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला. अनुक्रमे हिमानी उपाध्ये, अनघा संदुकवार व प्रणाली कपाट तसेच दुसर्या स्पर्धेत अनुक्रमे मनीष कुनघाडकर मीना पेशेट्टीवार आणि जान्हवी पेद्दीवार यांना प्राप्त झाला
EVENT INFO :
- Start Date:October 3, 2020
- End Date:October 3, 2020
- Location:Kewalramji Harde Mahavidyalaya Chamorshi (Commerce Faculty)