Kewalramji Harde Mahavidyalaya

कोरोना जनजागृती कार्यक्रम

कोरोना जनजागृती पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथील आजी व माजी स्वयंसेवकांद्वारे पंचवीस ते तीस गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. एकूण तीन हजार लोकांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले.

Read More

रक्तदान शिबिर कार्यक्रम

16 ऑक्टोंबर 2020 रोजी हरडे महाविद्यालय आणि नवयुग दुर्गा मंडळ चामोर्शि यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Read More

एच.आय.व्ही जनजागृती स्पर्धा

3 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या माध्यमाने ऑनलाईन पद्धती द्वारे एच.आय.व्ही. संसर्गाबद्दल जनजागृतीपर पोस्टर व व्हिडिओ द्वारे जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत केवळरामजी हरडे महाविद्यालयाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला. अनुक्रमे हिमानी उपाध्ये, अनघा संदुकवार व प्रणाली कपाट तसेच दुसर्‍या स्पर्धेत अनुक्रमे […]

Read More