Kewalramji Harde Mahavidyalaya

रोड सेफ्टी विक

22 जानेवारी 2021 ला रोड सेफ्टी विक या माध्यमातून चामोर्शी च्या मुख्य चौकात जाऊन लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास पथनाट्याद्वारे सांगण्यात आले. यात 15 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.

Read More

रक्तदान शिबिराचे आयोजन

16 फेब्रुवारी 2021 रोजी दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी आणि केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Read More

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

23 जानेवारी 2021 केवळरामजी हरडे महाविद्यालयाद्वारे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि देशभक्तीपर कविता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात प्रश्नमंजुषा स्पर्धेत 30 विद्यार्थी व देशभक्तीपर कविता स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Read More

‘माझा महाराष्ट्र हरित महाराष्ट्र’

माझी वसुंधरा मित्र या शासनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘माझा महाराष्ट्र हरित महाराष्ट्र’ यासंबंधी 2 जानेवारी 2021 रोजी 58 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले.

Read More

रक्तदान शिबिर कार्यक्रम

1 जानेवारी 21 केवळरामजी हरडे महाविद्यालय आणि युवा संकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडाळा येथे रक्तदान शिबिर झाले. यात सात विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

Read More

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद ऑनलाईन स्पर्धा

29 डिसेंबर 2020 तालुकास्तरीय ऑनलाइन राष्ट्रीय युवा संसद या ठिकाणी केवळरामजी हरडे महाविद्यालयाची हिमानी उपाध्ये हिने प्रथम क्रमांक पटकाविला आणि जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद ऑनलाईन स्पर्धात केवळरामजी हरडे महाविद्यालयाची हिमानी उपाध्ये हिचा सहभाग.

Read More

सफाई अभियान कार्यक्रम

9 नोव्हेंबर 2020 केवळरामजी हरडे महाविद्यालयातील स्वयंसेवकांद्वारे चामोर्शी येथे साफ सफाई अभियान राबविण्यात आला. यात एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.

Read More

‘सोलर जनधन योजना’ आणि ‘उज्वला’ योजनेसंबंधी जनजागृती कार्यक्रम

25 ऑक्टोंबर 2020 रोजी केवळरामजी हरडे महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी गौरीपुर, चामोर्शी येथे ‘सोलर जनधन योजना’ आणि ‘उज्वला’ योजनेसंबंधी जनजागृती प्रचार व प्रसार केला. त्यामुळे गौरीपूर येथील मोहिनी बिश्वास यांनी आपल्या घरासमोरील शेतात सोलर बसविले.

Read More